काय सांगता… चक्क या ब्रँडेड कंपनीच्या स्मार्टवॉच फक्त इतक्या रूपयांमध्ये मिळत आहेत? जाणून घ्या आणि लगेचच बूक करा!

| Updated on: Feb 17, 2022 | 12:51 PM

सध्या मार्केटमध्ये स्मार्टवॉचची जास्त मागणी आहे. त्याचे कारण म्हणजे स्मार्टवॉचची क्रेझ लहान मुलांपासून ते मोठ्या मानसांपर्यंत सर्वांनाच आहे. आता जवळपास सर्वांचाच हातामध्ये स्मार्टवॉच बघायला मिळते. मात्र, या स्मार्टवॉचच्या किंमती देखील जात आहेत. Apple आणि Samsung च्या अनेक स्मार्टवॉच बाजारात आहेत, ज्यांची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.

1 / 5
स्मार्टवॉच

स्मार्टवॉच

2 / 5
स्मार्टवॉच

स्मार्टवॉच

3 / 5
Noise ColorFit Brio स्मार्टवॉच 2999 रुपयांना खरेदी करता येईल. यात 1.52-इंचाचा TrueView HD+ डिस्प्ले आहे. यामध्ये 100 हून अधिक वॉच फेस देण्यात आले आहेत. त्याचे वजन 30 ग्रॅम आहे.

4 / 5
व्हॉईस असिस्टंट अलेक्सा boAt Xtend स्मार्टवॉचमध्ये उपस्थित आहे. यात 1.69 इंचाचा HD डिस्प्ले आहे. तसेच हार्ट आणि स्लीप मॉनिटर फीचर्ससह येतो. यात 14 स्पोर्ट्स मोड आहेत. त्याची किंमत 2999 रुपये आहे.

5 / 5
Gionee STYLFIT GSW5 Pro 2099 रुपयांना खरेदी करता येईल. यात 1.69 इंचाचा फुल टच स्क्रीन डिस्प्ले आहे. यासोबतच यामध्ये 100 हून अधिक वॉच फेस आणि स्लीप मॉनिटरसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.