Brigadier LS Lidder | ब्रिगेडियर लिद्दर यांना अखेरचा निरोप देताना पत्नी आणि लेकीलाही अश्रू अनावर! फोटो तुमच्याही डोळ्यांत आणतील पाणी!

ब्रिगेडियर एलएस लिद्दर हे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे संरक्षण सल्लागार होते. ब्रिगेडियर लिद्दर यांची लवकरच मेजर जनरल म्हणून पदोन्नती होणार होती.

| Updated on: Dec 10, 2021 | 3:46 PM
कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांमध्ये ब्रिगेडियर लखविंदर सिंग लिद्दर यांचा समावेश होता, ज्यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे संरक्षण सहाय्यक म्हणून काम केले होते. आज दिल्लीतील ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

1 / 6
ब्रिगेडियर लिद्दर यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलीने बेरार स्क्वेअर, दिल्ली कॅंट येथे त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. ब्रिगेडियर लिद्दर यांच्या पत्नी गीतिका लिद्दर साश्रू नयनांनी आपल्या पतीला अखेरचा निरोप देताना दिसल्या. त्यांना पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांतून दु:खाचा प्रवाह वाहत होता.

2 / 6
ब्रिगेडियर एलएस लिद्दर हे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे संरक्षण सल्लागार होते. त्यांची मुलगी आशना लिद्दर हिनेही साश्रू नयनांनी वडिलांचा शेवटचा निरोप घेतला.

3 / 6
वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर लिद्दर यांची मुलगी आशना लिद्दर म्हणाली की, 'मी आता 17 वर्षांची होणार आहे. माझे वडील 17 वर्षे माझ्यासोबत राहिले. त्याच्या चांगल्या आठवणी आम्ही सोबत घेऊन पुढे जाऊ. त्यांच्या जाण्याने संपूर्ण राष्ट्राचे नुकसान झाले आहे. माझे वडील माझे चांगले मित्र आणि माझे हिरो होते. ते खूप आनंदी व्यक्ती होता आणि माझ्यासाठी माझी प्रेरणा होते.’

4 / 6
ब्रिगेडियर एलएस लिद्दर यांच्या पत्नी गीतिका लिद्दर म्हणाल्या की, 'आपण त्यांना हसतमुखानेच निरोप द्यायला हवा. मुलगी त्यांना खूप मिस करेल. हे खूप मोठे नुकसान आहे.’

5 / 6
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ब्रिगेडियर लखविंदर सिंग लिद्दर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, 'मी ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर यांना श्रद्धांजली. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. ईश्वर त्यांना हे अपरिमित नुकसान सहन करण्याची शक्ती देवो.’

6 / 6
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.