Budhha Paurnima: शंभर रथातून निघालेली 100 बुद्ध मूर्तींची नयनरम्य मिरवणूक! पहा फोटो, तब्बल 100 गावांना बुद्ध मूर्तीदान
शंभर जिल्हयांना शंभर गौतम बुद्धांच्या पाच फूटांच्या मूर्तींचे अनोखे दान करण्यासाठी शंभर रथांमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मूर्ती फायबरपासून एकाच साच्यात तयार करण्यात आल्या होत्या. फुलांची आरास आणि निळे झेंडे लावून शंभर रथातून निघालेली ही मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. तसेच अनेक किलोमीटर ही मिरवणूक चालली.
Most Read Stories