Budget 2024: बजेटच्या दिवशी अर्थमंत्र्यांच्या साडीची विशेष चर्चा; ही असते खासियत
संसदेत अर्थसंकल्प सादर होतानाच आणखी एका गोष्टीकडे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं जातं, ते म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या साड्या. निर्मला सीतारमण या सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. प्रत्येक बजेटच्या दिवशी त्यांच्या साडीची विशेष चर्चा होता. आतापर्यंत त्यांनी बजेट सादर करताना कोणकोणत्या साड्या नेसल्या, ते पाहुयात..
Most Read Stories