आता बोगस बियाणे विक्रेत्यांना बसणार चाप; भरारी पथकाचा जिल्हाभर धाक
Bogus Seed Seller on Radar : बुलढाणा जिल्ह्यातील बोगस बियाणे विक्रेत्यांना कृषी खात्याने मोठा दणका दिला आहे. खरीप हंगामासाठी १४ भरारी पथकांची स्थापन करण्यात आली आहे. या पथकाने आतापर्यंत १२ कृषी केंद्रांवर कारवाई केली आहे. बोगस बियाणे, खते, कीटकनाशकांची विक्री प्रकरणी ३५० परवाने रद्द केली आहेत.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

तुळशीला काळे तीळ अर्पण केल्याने काय लाभ मिळतात?

मुख्य दरवाजावर हळदीची गाठ बांधल्याने काय होते?

या लोकांनी दररोज हिरवी वेलची खाण्याची चूक करू नये...

या लोकांनी कलिंगडाच्या बिया खाऊ नयेत

तुला तुझा नवरा आवडतो की दुसरा कोणी... प्रीति झिंटाने दिलं असं उत्तर

आयपीएलच्या एका सामन्यासाठी पंचांना किती मानधन मिळतं?