अनोख्या विवाहाची चर्चा, घोड्यावरुन नवरदेवाची नव्हे तर नवरीचा काढली मिरवणूक, कारण काय?
देशात बॉलीवूडमधील लग्नांची चर्चा होत असते. उद्योगपतींच्या मुलांचे होणारे भव्य विवाह समारंभ चर्चेत असतात. राजकारणातील नेत्यांच्या मुलांच्या समारंभाला येणाऱ्या व्हिव्हिआयपीमुळे त्याची चर्चा रंगलेली असते. परंतु बुलढाणा जिल्ह्यातील एका गावातील विवाहाची चर्चा सध्या रंगली आहे.
Most Read Stories