विदर्भातील सर्वांत श्रीमंत गणपती बाप्पा; कधीच होत नाही मूर्तीचं विसर्जन

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथल्या राणा नवयुवक गणेश मंडळाच्या बाप्पाची विदर्भातील सर्वांत श्रीमंत गणपती म्हणून ख्याती आहे. या गणेशमूर्तीला तब्बल 80 किलो चांदी आणि एक किलो सोन्याने सजविण्यात आलं आहे.

| Updated on: Sep 15, 2024 | 11:08 AM
विदर्भातील सर्वांत श्रीमंत गणेश म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथल्या राणा नवयुवक मंडळाच्या बाप्पाची सर्वदूर ख्याती आहे.

विदर्भातील सर्वांत श्रीमंत गणेश म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथल्या राणा नवयुवक मंडळाच्या बाप्पाची सर्वदूर ख्याती आहे.

1 / 7
सुमारे 80 किलो चांदीसह एक किलो सोन्याचे दागिने या गणेशमूर्तीला चढविण्यात आले आहेत.

सुमारे 80 किलो चांदीसह एक किलो सोन्याचे दागिने या गणेशमूर्तीला चढविण्यात आले आहेत.

2 / 7
भाविकांना सहज आणि थेट या गणेशमूर्तीचं दर्शन घेता येतं. त्यामुळे खामगावचा राजा म्हणूनही हा बाप्पा परिसरात प्रसिद्ध आहे.

भाविकांना सहज आणि थेट या गणेशमूर्तीचं दर्शन घेता येतं. त्यामुळे खामगावचा राजा म्हणूनही हा बाप्पा परिसरात प्रसिद्ध आहे.

3 / 7
सर्वात श्रीमंत गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अनेक जिल्ह्यातून भाविक इथं येत असतात.

सर्वात श्रीमंत गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अनेक जिल्ह्यातून भाविक इथं येत असतात.

4 / 7
राणा नवयुवक गणेश मंडळाला 84 वर्षांचा इतिहास असून खामगाव शहरात सर्वप्रथम आरोग्य आणि क्रीडा विषयक सेवा देण्यासाठी मंडळाने पुढाकार घेतला आहे.

राणा नवयुवक गणेश मंडळाला 84 वर्षांचा इतिहास असून खामगाव शहरात सर्वप्रथम आरोग्य आणि क्रीडा विषयक सेवा देण्यासाठी मंडळाने पुढाकार घेतला आहे.

5 / 7
गेल्या 27 वर्षांपासून राणा मंडळाच्या गणेशमूर्तीचं विसर्जन केलं जात नाही. हे या मंडळाचं वैशिष्ट्य असून मंडळाने यावर्षी 80 किलो चांदीसह एक किलो सोन्याचे दागिन्यांनी बाप्पाच्या मूर्तीला सजवलं आहे.

गेल्या 27 वर्षांपासून राणा मंडळाच्या गणेशमूर्तीचं विसर्जन केलं जात नाही. हे या मंडळाचं वैशिष्ट्य असून मंडळाने यावर्षी 80 किलो चांदीसह एक किलो सोन्याचे दागिन्यांनी बाप्पाच्या मूर्तीला सजवलं आहे.

6 / 7
या मंडळाकडून आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळेही मंडळाची ओळख पंचक्रोशीत आहे.

या मंडळाकडून आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळेही मंडळाची ओळख पंचक्रोशीत आहे.

7 / 7
Follow us
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.