business idea शोधताय तर एकदा हा विचार कराच, कमी जागेत लाखोंनी कमावाल!

आता तुम्ही म्हणाल मातीशिवाय शेती कशी होणार? पण हे खरं आहे. कृषी शास्त्रज्ञांनी असं करून दाखवलं आहे.

| Updated on: Feb 06, 2021 | 1:29 PM
सध्या लोकसंख्या वेगाने वाढत आहे तर शेती व्यवसाय कुठेतरी कमी होताना दिसत आहे. अशात भविष्यासाठी लोक आता नव्या पद्धतीने शेती करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी जागेत जास्त पैसे कमवण्याचा हा एक उत्तम पर्याय झाला आहे.

1 / 10
सध्या अनेक जण मातीशिवाय शेती (Soilless farming) करण्यासाठी पुढे येत आहेत. आता तुम्ही म्हणाल मातीशिवाय शेती कशी होणार? पण हे खरं आहे. कृषी शास्त्रज्ञांनी असं करून दाखवलं आहे.

2 / 10
इंडो-इस्त्राईल सेंटर फॉर एक्सलन्स (Indo-Israel Center for Excellence) यासंबंधी अनेक प्रयोग केले आहेत. काही शेतकर्‍यांनीही याची लागवड केली आहे. त्यातून हा शेतीचा आणि नफा मिळवण्याचा उत्तम पर्याय असल्याचं समोर आलं आहे.

3 / 10
खरंतर, आपण शहरात राहून बाजारात मिळणाऱ्या अनेक केमिकल भाज्या खातो. पण अशात तुमच्या टेरेस आणि बालकनीमध्ये तुम्ही उत्तम शेती करू शकता. ज्यामध्ये जास्त खत किंवा कीटकनाशक नसतील.

4 / 10
जर तुम्ही खेड्यात राहुन शेती करत असाल तर तुमच्यासाठीही हा एक उत्तम पर्याय आहे. या पद्धतीने शेती करून तुम्ही कोट्यावधी रुपये कमवू शकता. यासाठी तुम्ही पॉली हाऊस बांधलं तर आणखीनच चांगली बाब आहे.

5 / 10
माती नसेल तर कशी होणार शेती? - मातीशिवाय शेती करण्यासाठी आयएआरआयमध्ये अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. यासंबंधी डॉ. नीलम पटेल यांनी टीव्ही -9 डिजिटलला सविस्तर माहिती दिली आहे. हे मॉडेल जरी इंडो इस्त्राईल सेंटर फॉर एक्सलन्समध्ये असलं तरी ही भारतीय पद्धत आहे.

6 / 10
या शेतीसाठी मातीच्या जागी कोकोपीट (नारळ पावडर), गांडूळ आणि पेरलाइट वापरतात. मातीमुळे वनस्पतींना जे रोग येतात ते या पद्धतीमुळे येत नाहीत.

7 / 10
या पद्धतीच्या शेतीसाठी फार कमी पाणी लागतं. यामध्ये दुसरं खत म्हणून सेंद्रिय किंवा इतर खत वापरलं जातं. याला व्हरटिकल शेती (vertical farming) असंही म्हणतात. कारण, ही कमी जागेत केली जाते. आणि यातून जास्त नफा होतो.

8 / 10
कशी आहे या शेतीची रचना? – या पद्धतीने शेती करण्यासाठी तुम्ही भांड्यात, पॉलिथीनमध्ये किंवा कोणत्याही कंटेनरमध्ये बियाणे ठेवू शकता. ते मोठे होतील.  यासाठी अनेक बनवलेली भांडी आणि कंटेनरही बाजारात मिळतात.

9 / 10
कोकोपीट 19-20 रुपये किलोने मिळतं. तर गांडूळ आणि पेरलाइट एक किलो 80-90 रुपयांना उपलब्ध आहेत. तीन भाग कोकोपीट आणि दोन भाग गांडूळ आणि पेरलाइट असं मिश्रण करायचं. कोकोपीटच्या तीन बादल्यांवर व्हर्मीक्युलाइट आणि पेरलाइटच्या दोन बादल्या मिसळायच्या आणि नंतर धान्य पेरायचं.

10 / 10
Follow us
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.