Cabinet Expansion : नव्या मंत्रिमंडळातील 18 पैकी 17 मंत्र्यांवर आरोप, राष्ट्रवादीकडून यादीच जाहीर, फोटोतून समजून घ्या
राज्यात आज अठरा मंत्र्यांनी शपथ घेतलीय. त्यातल्या १७ मंत्र्यांवर आरोप असल्याचा दावा हा राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय. त्याचे फोटोही त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत..
Most Read Stories