Car Service : पावसाच्या सीजनमध्ये कार सर्विसिंग करावी की, थोडी वाट पाहवी?

Car Service : पावसात कार सर्विसिंग करावी की नाही? असा अनेकांना प्रश्न पडतो. पावसात पाणी, चिखल आणि घाणीमुळे इंजिन, ब्रेक आणि दुसऱ्या भागांवर परिणाम होतो.

| Updated on: Sep 19, 2024 | 3:25 PM
ब्रेक्स आणि टायर : कारला घसरण्यापासून वाचवण्यासाठी ब्रेक्स आणि टायरची स्थिती चांगली हवी. म्हणून सर्विस करताना त्यांची तपासणी करुन घेतली पाहिजे.

ब्रेक्स आणि टायर : कारला घसरण्यापासून वाचवण्यासाठी ब्रेक्स आणि टायरची स्थिती चांगली हवी. म्हणून सर्विस करताना त्यांची तपासणी करुन घेतली पाहिजे.

1 / 5
वायपर आणि विंडस्क्रीन : पावसात समोरच स्पष्ट दिसणं आवश्यक आहे. यासाठी वायपर ब्लेड्स आणि विंडस्क्रीनची चेकिंग करुन घ्यावी.

वायपर आणि विंडस्क्रीन : पावसात समोरच स्पष्ट दिसणं आवश्यक आहे. यासाठी वायपर ब्लेड्स आणि विंडस्क्रीनची चेकिंग करुन घ्यावी.

2 / 5
इलेक्ट्रिकल सिस्टम : पाण्यामुळे इलेक्ट्रिकल सिस्टमवर प्रभाव पडू शकतो.  म्हणून बॅटरी, लाइट्स आणि अन्य इलेक्ट्रिकल कंपोनेंट्स चेक करुन घ्यावेत.

इलेक्ट्रिकल सिस्टम : पाण्यामुळे इलेक्ट्रिकल सिस्टमवर प्रभाव पडू शकतो. म्हणून बॅटरी, लाइट्स आणि अन्य इलेक्ट्रिकल कंपोनेंट्स चेक करुन घ्यावेत.

3 / 5
अंडरबॉडी प्रोटेक्शन : पावसाच्या पाण्यामुळे कारच्या अंडरबॉडीच नुकसान होऊ शकतं.  म्हणून ते स्वच्छ आणि प्रोटेक्टेड ठेवणं आवश्यक आहे.

अंडरबॉडी प्रोटेक्शन : पावसाच्या पाण्यामुळे कारच्या अंडरबॉडीच नुकसान होऊ शकतं. म्हणून ते स्वच्छ आणि प्रोटेक्टेड ठेवणं आवश्यक आहे.

4 / 5
एयर फिल्टर आणि इंजिन ऑयल : पावसात जास्त ओलावा असल्याने एयर फिल्टर आणि इंजिन ऑईल तपासलं पाहिजे.  एकूणच पावसात कार सर्विस करुन घेणं फायद्याच ठरतं, कारण तुम्ही सुरक्षित प्रवास करु शकता.

एयर फिल्टर आणि इंजिन ऑयल : पावसात जास्त ओलावा असल्याने एयर फिल्टर आणि इंजिन ऑईल तपासलं पाहिजे. एकूणच पावसात कार सर्विस करुन घेणं फायद्याच ठरतं, कारण तुम्ही सुरक्षित प्रवास करु शकता.

5 / 5
Follow us
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.