Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल भरतानाच्या या पाच चुका गाडीच्या इंजिनमध्ये करतात कचरा निर्माण…अशी घ्या काळजी

Tips for car, bike care: पेट्रोल भरताना केलेल्या काही सामान्य चुका तुमच्या गाडीच्या इंजिनावर परिणाम करणाऱ्या ठरु शकतात. अनेक जण नकळत असा निष्काळजीपणा करतात. त्यामुळे इंजिनाच्या कार्यक्षमतेवर आणि मायलेजवर परिणाम होऊ शकतो. काय आहेत त्या पाच सामान्य चुका...

| Updated on: Nov 02, 2024 | 9:37 AM
पेट्रोलची टाकी पूर्णपणे रिकामी होईपर्यंत वाट पाहणे हानिकारक ठरू शकते. कारण पेट्रोल-डिझेल टाकीच्या आत घाण बसलेली असते. जेव्हा पेट्रोल जवळजवळ संपते तेव्हा हा कचरा इंधन पंपाद्वारे इंजिनमध्ये जातो. तो कचरा पंप आणि फिल्टर अडकू शकतो.

1 / 5
सर्वात महत्वाचे म्हणजे इंधनाचा दर्जा आहे. काही जण स्वस्तात पेट्रोल मिळावे म्हणून अशा ठिकाणाहून पेट्रोल भरतात जिथे पेट्रोलचा दर्जा चांगला नाही. त्यामुळे खराब दर्जाचे पेट्रोल इंजिनमध्ये जमा होऊ शकते आणि त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

2 / 5
पेट्रोल भरल्यानंतर फ्युएल कॅप नीट बंद झाली की नाही, ते काळजीपूर्वक पाहून घ्या. अन्यथा हवा आणि ओलावा टाकीच्या आत जाऊ शकतो. त्यामुळे पेट्रोलमध्ये पाण्याची वाफ मिसळून इंधनाचा दर्जा बिघडू शकतो. त्याचा परिणाम इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

3 / 5
काही लोक इंधन टाकी नेहमी पूर्णपणे भरण्यासाठी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत राहतात. ज्यामुळे ओव्हरफिलिंग होते. यामुळे वेंट सिस्टममध्ये इंधन गळती होण्याचा धोका आहे. त्याचा परिणाम इंजिनावर होतो.

काही लोक इंधन टाकी नेहमी पूर्णपणे भरण्यासाठी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत राहतात. ज्यामुळे ओव्हरफिलिंग होते. यामुळे वेंट सिस्टममध्ये इंधन गळती होण्याचा धोका आहे. त्याचा परिणाम इंजिनावर होतो.

4 / 5
घाईघाईत पेट्रोल भरताना बरेच लोक इंजिन चालू ठेवतात. जे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप धोकादायक आहे. त्याचा परिणाम मायलेजवर होतो. तसेच इंजिनच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो.

घाईघाईत पेट्रोल भरताना बरेच लोक इंजिन चालू ठेवतात. जे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप धोकादायक आहे. त्याचा परिणाम मायलेजवर होतो. तसेच इंजिनच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो.

5 / 5
Follow us
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया
पहलगाम घटनेनंतर काही तासातच बारामुल्लातही दहशतवादी कारवाया.