Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

| Updated on: Jan 21, 2024 | 2:48 PM
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी आणि महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी आणि महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

1 / 5
ही भरती प्रक्रिया 24 पदांसाठी राबवली जातंय. सीएसआयआरच्या केंद्रीय भवन अनुसंधान संस्थेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. आॅनलाईन पद्धतीने तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

ही भरती प्रक्रिया 24 पदांसाठी राबवली जातंय. सीएसआयआरच्या केंद्रीय भवन अनुसंधान संस्थेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. आॅनलाईन पद्धतीने तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

2 / 5
cbri.res.in या अधिकृत साईटवर जा आणि भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही आरामात मिळेल.

cbri.res.in या अधिकृत साईटवर जा आणि भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही आरामात मिळेल.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

4 / 5
टेक्निकल असिस्टेंट या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी 28 वयापर्यंतचे उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात.

टेक्निकल असिस्टेंट या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी 28 वयापर्यंतचे उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात.

5 / 5
Follow us
तहव्वुर राणाबाबत भारताला 5 नियम पाळावेच लागतील
तहव्वुर राणाबाबत भारताला 5 नियम पाळावेच लागतील.
तहव्वुर राणाला १८ दिवस एनआयएच्या कोठडीत
तहव्वुर राणाला १८ दिवस एनआयएच्या कोठडीत.
तरुणाने प्रश्न विचारला, पोलिसाने थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली
तरुणाने प्रश्न विचारला, पोलिसाने थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली.
प्रमोशन हवं असेल तर सरकार टिकलं पाहिजे, मुनगंटीवारांचे मिश्किल टोले
प्रमोशन हवं असेल तर सरकार टिकलं पाहिजे, मुनगंटीवारांचे मिश्किल टोले.
टायगर अभी जिंदा है.., एकनाथ शिंदेंकडून शहाजीबापू पाटलांचं कौतुक
टायगर अभी जिंदा है.., एकनाथ शिंदेंकडून शहाजीबापू पाटलांचं कौतुक.
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.