Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | या 5 गोष्टी आत्मसात करा, यशाची प्रत्येक पायरी पार कराल

आचार्य चाणक्य यांनी त्यांनी लिहलेल्या चाणक्या नीतीमध्ये यशाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात आचार्य यांना 5 महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या आहेत. जर तुम्ही या गोष्टी तुमच्या कृतीत घेतल्या तर तुमच्यासाठी कोणतेही ध्येय कठीण होणार नाही. या गोष्टी आत्मसात केल्याने यशाची प्रत्येक पायरी पार कराल.

| Updated on: Jan 29, 2022 | 7:53 AM
आचार्य चाणक्य यांनी शिस्तीचे महत्त्व सांगितले आहे. ज्या व्यक्तीच्या जीवनात शिस्त नसते, तो त्याने मेहनतीने बनवलेल्या गोष्टी देखील खराब करतो. जर तुम्हाला खरोखर यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम शिस्तीला जीवनाचा एक भाग बनवा. तुमची शिस्तच तुम्हाला यशाच्या पयऱ्या चढण्यास मदत करेल.

1 / 5
कधीही नशिबावर अवलंबून राहू नये. जे नशिबावर अवलंबून असतात, त्यांना काहीच मिळत नाही. जर तुम्हाला खरोखर यशस्वी व्हायचे असेल, तर कर्मावर विश्वास ठेवा आणि मनापासून काम करा. तुमचे कर्म जर योग्य असेल तर तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टी देखील तुम्हाला मिळू शकतात.

2 / 5
जोखीम घेण्यास घाबरू नका हे देखील यशाचे तत्व आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की कोणताही विचार न करता निर्णय घ्या. प्रथम नीट तपासा, चाचणी करा आणि मगच निर्णय घ्या. निर्णय घेण्यापूर्वी, त्याचा परिणाम देखील विचारात घ्या जेणेकरून तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळत नसला तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

3 / 5
 मनात सांघिक भावना असणे आवश्यक आहे कारण जीवनात मोठी उद्दिष्टे साध्य करायची असतील तर संघाला सोबत घेऊन जावे लागेल. मोठी उद्दिष्टे एकट्याने ठरवली जात नाहीत.

मनात सांघिक भावना असणे आवश्यक आहे कारण जीवनात मोठी उद्दिष्टे साध्य करायची असतील तर संघाला सोबत घेऊन जावे लागेल. मोठी उद्दिष्टे एकट्याने ठरवली जात नाहीत.

4 / 5
तुम्ही कोणताही निर्णय घेणार असाल तर सर्वप्रथम स्वतःला ३ प्रश्न विचारा की मी हे काम का करत आहे? याचा परिणाम काय होईल? ते यशस्वी होईल का? उत्तरे पटली तरच निर्णय घ्यां

तुम्ही कोणताही निर्णय घेणार असाल तर सर्वप्रथम स्वतःला ३ प्रश्न विचारा की मी हे काम का करत आहे? याचा परिणाम काय होईल? ते यशस्वी होईल का? उत्तरे पटली तरच निर्णय घ्यां

5 / 5
Follow us
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.