Chanakya Niti | सुख म्हणजे नक्की ‘हेच’ असतं, असंच म्हणाल! आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या 5 गोष्टी आत्मसात करा

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र या ग्रंथात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, जे आजही लोकांना मार्गदर्शन करतात. आचार्य चाणक्यांनी अशाच 5 गोष्टींबद्दल सांगितले आहे ज्या माणसाचे जीवन आनंदी बनवण्यात मदत करतात.

| Updated on: Feb 23, 2022 | 11:07 AM
 आपल्या प्रियजनांना कधीही फसवू नका. चाणक्य नीती म्हणते की जे आपल्या प्रियजनांशी फसवणूक करतात त्यांचा नाश निश्चित आहे. म्हणून नेहमी आपल्या प्रियजनांशी एकनिष्ठ रहा. वाईट काळात तुमचीच माणसे तुमच्या पाठीशी उभी असतात.

1 / 5
चाणक्य नीती म्हणते की एखादी व्यक्ती आकाराने नव्हे तर त्याच्या  कर्माने मोठी आणि शक्तिशाली असते. त्यामुळे कोणतेही काम करण्यापूर्वी ध्येयाप्रती दृढ निश्चय करून ते काम पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे, तरच यश मिळते.

2 / 5
व्यक्तीकडे जे काही पुरेसे आहे, ते त्याने निश्चितपणे दान करावे. जो माणूस फक्त स्वतःचा विचार करून गोष्टी स्वतःकडे ठेवतो, तो स्वतः त्या गोष्टीच्या आनंदापासून वंचित राहतो आणि शेवटी रिकाम्या हाताने राहतो.

व्यक्तीकडे जे काही पुरेसे आहे, ते त्याने निश्चितपणे दान करावे. जो माणूस फक्त स्वतःचा विचार करून गोष्टी स्वतःकडे ठेवतो, तो स्वतः त्या गोष्टीच्या आनंदापासून वंचित राहतो आणि शेवटी रिकाम्या हाताने राहतो.

3 / 5
जर तुम्हाला आनंदी रहायचे असेल तर उदार वृत्ती ठेवा, ज्येष्ठांप्रती नम्र व्हा, चांगल्या लोकांवर प्रेम ठेवा आणि शत्रूंसमोर धैर्याने वागा. तुमच्या शत्रूला ही माफ करण्याची तयारी ठेवा.

जर तुम्हाला आनंदी रहायचे असेल तर उदार वृत्ती ठेवा, ज्येष्ठांप्रती नम्र व्हा, चांगल्या लोकांवर प्रेम ठेवा आणि शत्रूंसमोर धैर्याने वागा. तुमच्या शत्रूला ही माफ करण्याची तयारी ठेवा.

4 / 5
आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की शब्दातील गोडवा, धैर्य, आचरणात विवेक इत्यादी गुण मिळवता येत नाहीत. हे व्यक्तीच्या मुळातच असावे लागतात.

आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की शब्दातील गोडवा, धैर्य, आचरणात विवेक इत्यादी गुण मिळवता येत नाहीत. हे व्यक्तीच्या मुळातच असावे लागतात.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.