Chanakya niti : छोट्या छोट्या गोष्टींवरून डोळ्यातून पाणी टपकवणाऱ्या महिला असतात सुपर वुमन!
आपण आपल्या घरामध्येच बघितले असेल की, अत्यंत छोट्या गोष्टींवरून महिला लगेचच डोळ्यांमधून पाणी आणतात. बऱ्याच वेळा हे बघितल्यानंतर अनेकांची चिडचिड देखील होते. मात्र, या महिल्यांबद्दल चाणाक्य म्हणतात की, या महिला खरोखरच मनाने मऊ असतात आणि कुटुंबासाठी चांगल्या असतात. चाणाक्य म्हणतात की, ज्या महिला लगेचच रडतात, त्या कधीही आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर होत नाहीत.
Most Read Stories