Chandra Grahan 2025 : 2025 सालातलं पहिलं चंद्रग्रहण या दिवशी, ‘या’ राशिवर होणार सर्वाधिक परिणाम

Chandra Grahan 2025 : भारतात ग्रहणाचा एक वेगळ महत्त्व आहे. ग्रहण काळात अनेक गोष्टी पाळल्या जातात. नव्या वर्षात 2025 मध्ये चंद्र ग्रहण कुठल्या दिवशी? किती वेळासाठी असेल, त्याची माहिती समोर आलीय.

| Updated on: Dec 04, 2024 | 4:13 PM
ज्योतिष शास्त्रात चंद्र ग्रहण एक महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. नवीन वर्ष 2025 चंद्र ग्रहणाच्या दृष्टीने खास आहे. 2025 मधलं पहिल चंद्रग्रहण 14 मार्च शुक्रवारी लागणार आहे. खगोलशास्त्रानुसार पृथ्वी जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते. त्यावेळी चंद्र ग्रहण लागतं.  (Getty  Image)

1 / 5
हे चंद्र ग्रहण सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी सुरु होणार आहे. दुपारी 3 वाजून 30 मिनिटापर्यंत हे ग्रहण दिसेल. ग्रहणाचा एकूण कालावधी 6 तास 3 मिनिटांचा असणार आहे.  (Getty  Image)

हे चंद्र ग्रहण सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी सुरु होणार आहे. दुपारी 3 वाजून 30 मिनिटापर्यंत हे ग्रहण दिसेल. ग्रहणाचा एकूण कालावधी 6 तास 3 मिनिटांचा असणार आहे. (Getty Image)

2 / 5
चंद्र ग्रहणाचा सूतक काळ ग्रहणाच्या 9 तास आधी लागतो. हे चंद्र ग्रहण भारतात दिसणार नाहीय. त्यामुळे भारतात सूतक काळ नसेल. हे चंद्र ग्रहण युरोप, ऑस्ट्रेलिया, अटलांटिक महासागर, उत्तर आणि दक्षिण ध्रुवासह आशिया-आफ्रिकेच्या काही भागात दिसेल. (Getty  Image)

3 / 5
हे चंद्र ग्रहण सिंह रास आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात लागणार आहे. त्यामुळे सिंह रास आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर याचा जास्त परिणाम दिसून येईल. (Getty  Image)

हे चंद्र ग्रहण सिंह रास आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात लागणार आहे. त्यामुळे सिंह रास आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर याचा जास्त परिणाम दिसून येईल. (Getty Image)

4 / 5
भारतात हे चंद्र ग्रहण दिसणार नाहीय. पण ग्रहण काळात आजही भारतातील  अनेक भागात अनेक गोष्टी पाळल्या जातात. यात गर्भवती महिलांना चाकू, कैची आणि धारदार वस्तुंचा वापर न करण्याचा सल्ला दिला जातो. (Getty  Image)

5 / 5
Follow us
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.