Tourism :तुम्ही बजेट ट्रीप करु शकता असे फिरण्यासाठी स्वस्त देश कुठले? जाणून घ्या

Tourism : तुम्हाला परदेशात फिरण्याची इच्छा असेल तर तुम्ही तुमची बॅग पॅक करा. कारण आज आम्ही तुम्हाला अशा देशांची माहिती देणार आहोत, जिथे तुम्ही कमी पैशात, स्वस्तात फिरण्याची मजा घेऊ शकता.

| Updated on: Oct 03, 2024 | 4:20 PM
तुम्ही तुमच्या बजेटमध्ये कुठल्या देशांमध्ये ट्रॅव्हल करु शकता त्याची आम्ही माहिती देणार आहोत. या देशांमध्ये फिरण्यासाठी भारतीयांची पसंती असते.

तुम्ही तुमच्या बजेटमध्ये कुठल्या देशांमध्ये ट्रॅव्हल करु शकता त्याची आम्ही माहिती देणार आहोत. या देशांमध्ये फिरण्यासाठी भारतीयांची पसंती असते.

1 / 5
स्वस्त देशांच्या यादीत कंबोडिया आहे. इथे भारताच्या एक रुपयाची किंमत 50 कम्बोडियन रील आहे. कंबोडियामध्ये तुम्हाला प्राचीन मंदिर पहायला मिळेल. इथे म्युजियम, आणि प्राचीन गुहा आहेत.

स्वस्त देशांच्या यादीत कंबोडिया आहे. इथे भारताच्या एक रुपयाची किंमत 50 कम्बोडियन रील आहे. कंबोडियामध्ये तुम्हाला प्राचीन मंदिर पहायला मिळेल. इथे म्युजियम, आणि प्राचीन गुहा आहेत.

2 / 5
भारताच्या शेजारचा देश नेपाळ सुद्धा आहे. इथे तुम्ही विना वीजा जाऊ शकता. इथे अनेक प्राचीन मंदिर आहेत. भारतातून दरवर्षी मोठ्या संख्येने लोक नेपाळ फिरायला जातात. नेपाळमध्ये भारताच्या एक रुपयाची किंमत 1.60 नेपाळी रुपये आहे.

3 / 5
बजेट ट्रीपमध्ये श्रीलंका सुद्धा आहे. दक्षिण आशियाच्या हिंद महासागरच्या उत्तर भागात समुद्री बेट श्रीलंका सुंदर देश आहे. श्रीलंकेत भारताच्या एक रुपयाची किंमत 3.75 श्रीलंकाई रुपये आहे.

बजेट ट्रीपमध्ये श्रीलंका सुद्धा आहे. दक्षिण आशियाच्या हिंद महासागरच्या उत्तर भागात समुद्री बेट श्रीलंका सुंदर देश आहे. श्रीलंकेत भारताच्या एक रुपयाची किंमत 3.75 श्रीलंकाई रुपये आहे.

4 / 5
इंडोनेशिया सुद्धा सुंदर देश आहे. बीच लवर्स येथे फिरण्यासाठी येऊ शकतात. तुम्ही इथे बजेट ट्रॅव्हल करु शकता. भारताच्या 1 रुपयाची किंमत 180 इंडोनेशियाई रुपये आहे. इथे तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल.

इंडोनेशिया सुद्धा सुंदर देश आहे. बीच लवर्स येथे फिरण्यासाठी येऊ शकतात. तुम्ही इथे बजेट ट्रॅव्हल करु शकता. भारताच्या 1 रुपयाची किंमत 180 इंडोनेशियाई रुपये आहे. इथे तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल.

5 / 5
Follow us
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.