Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhaava : ‘छावा’मध्ये औरंगजेब साकारणाऱ्या 49 वर्षांच्या अक्षय खन्नाने अजून लग्न का नाही केलं?

Chhaava : सध्या सगळीकडे 'छावा' चित्रपट गाजतोय. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आहे. अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला आहे.

| Updated on: Feb 22, 2025 | 2:10 PM
 अक्षय खन्ना हे बॉलिवूडमधील एक मोठ नाव आहे. स्टार किड असूनही त्याचं करिअर फार चांगलं चाललं नाही. सध्या तो छावा चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात त्याने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे.

अक्षय खन्ना हे बॉलिवूडमधील एक मोठ नाव आहे. स्टार किड असूनही त्याचं करिअर फार चांगलं चाललं नाही. सध्या तो छावा चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात त्याने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे.

1 / 5
चित्रपटाशिवाय तो पर्सनल लाइफमुळे सुद्धा चर्चेत असतो. त्याच्या लग्न न करण्याबद्दल अनेकदा प्रश्न विचारले जातात. एका जुन्या इंटरव्यूमध्ये त्याला लग्न न करण्याच कारण विचारण्यात आलं. त्यावर त्याने सलमान खानच नाव घेतलं.

2 / 5
सलमान खानने लग्न केल्यानंतर मी लग्न करीन असं अक्षय गमतीने म्हणाला. कारण सलमान माझ्यापेक्षा वयाने मोठा आणि सिनिअर आहे, असं अक्षय खन्ना म्हणालेला.

सलमान खानने लग्न केल्यानंतर मी लग्न करीन असं अक्षय गमतीने म्हणाला. कारण सलमान माझ्यापेक्षा वयाने मोठा आणि सिनिअर आहे, असं अक्षय खन्ना म्हणालेला.

3 / 5
लोक सतत लग्न कधी करणार? म्हणून विचारायचे, त्याने मी हैराण झालेलो. म्हणून मी असं उत्तर दिलं. सलमान खानच नाव मस्करीत घेतल्याच अक्षय खन्नाने कबूल केलेलं.

लोक सतत लग्न कधी करणार? म्हणून विचारायचे, त्याने मी हैराण झालेलो. म्हणून मी असं उत्तर दिलं. सलमान खानच नाव मस्करीत घेतल्याच अक्षय खन्नाने कबूल केलेलं.

4 / 5
लग्न न करण्याच्या निर्णयाबद्दल अक्षय खन्ना म्हणाला की, त्याला आपल्या आयुष्यात कुठली जबाबदारी नकोय. जर कोणी मिळालं, तर विचार करेन असं तो म्हणालेला.

लग्न न करण्याच्या निर्णयाबद्दल अक्षय खन्ना म्हणाला की, त्याला आपल्या आयुष्यात कुठली जबाबदारी नकोय. जर कोणी मिळालं, तर विचार करेन असं तो म्हणालेला.

5 / 5
Follow us
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.