Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘छत्रपती संभाजी’ चित्रपटातून पहायला मिळणार रणांगणावरील सिंहाचा प्रेरणादायी इतिहास

चित्रपटाला साजेशी सहा गाणी चित्रपटात असून अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. तर पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी दिले आहे. 'छत्रपती संभाजी' चित्रपटाचं छायांकन सुरेश देशमाने तर संकलन भरत भाई यांचं आहे.

| Updated on: Feb 01, 2024 | 3:10 PM
छत्रपती संभाजी महाराजांच्या  पराक्रमाला  आणि  बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही.  संकटाला  निर्भीडपणे सामोरं  जात  पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार आणि संरक्षण केलं.

1 / 5
अशा पराक्रमी राजाचा जीवनपट उलगडणारा  राकेश सुबेसिंह  दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित  ‘छत्रपती  संभाजी’ हा  चित्रपट  येत्या 2  फेब्रुवारीला  चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. 'छत्रपती संभाजी' हा  चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजीमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे.

2 / 5
राजकारण, मुसद्देगिरी, समाजकारण, धर्मकारण यांच्यात मुरलेले  छत्रपती संभाजी महाराज  रणांगणावरचे शेर होते. स्वराज्यनिष्ठा, शौर्य, धैर्य अशा अनेक अंगाने अनेक मोहिमा यशस्वी  करणाऱ्या महाराजांनी निर्माण केलेला  प्रेरणादायी इतिहास  'छत्रपती  संभाजी' या चित्रपटातून  तरुण पिढीला पाहता येणार आहे.

3 / 5
राजकारणातील डावपेच, गनिमी कावा या  जोरावर  छत्रपती संभाजी महाराजांनी सलग नऊ वर्षे मुघल, आदिलशहा, सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा देत, स्वराज्याला टिकवले आणि वाढविले. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्या साम्राज्याचा विस्तार केला.

4 / 5
प्रमोद पवार, शशांक उदापूरकर, रजित कपूर, दिलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ  धुरी, दिपक शिर्के,अमित देशमुख , कै. आनंद अभ्यंकर, समीर, मोहिनी पोतदार, प्रिया गमरे अशी कलाकारांची मोठी फौज या चित्रपटात आहेत.

5 / 5
Follow us
खासदार सुप्रिया सुळेंकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन
खासदार सुप्रिया सुळेंकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन.
पीएनबी बँक घोटाळा; मेहूल चोक्सीला अटक?
पीएनबी बँक घोटाळा; मेहूल चोक्सीला अटक?.
सागरी सेतुवर लेजर लाइटींगने साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृत
सागरी सेतुवर लेजर लाइटींगने साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृत.
दानवे आणि खैरेंनी मिळून संभाजीनगरची वाट लावली, संदीपान भूमरेंची टीका
दानवे आणि खैरेंनी मिळून संभाजीनगरची वाट लावली, संदीपान भूमरेंची टीका.
जो उद्धटपणे बोलतो, त्यांच्यावर आमचा हात पडतोच - अविनाश जाधव
जो उद्धटपणे बोलतो, त्यांच्यावर आमचा हात पडतोच - अविनाश जाधव.
आमच्यात सगळं काही खुश खुश आहे; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण
आमच्यात सगळं काही खुश खुश आहे; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण.
संजय निरुपम यांच्याकडून संजय राऊतांवर खालच्या भाषेत टीका
संजय निरुपम यांच्याकडून संजय राऊतांवर खालच्या भाषेत टीका.
शिवसेना उबठा गटाच्या सचिवपदी सुधीर साळवी
शिवसेना उबठा गटाच्या सचिवपदी सुधीर साळवी.
पवार साहेबांनी अनेक वर्ष विकासकामं करण्याचा प्रयत्न केला - अजित पवार
पवार साहेबांनी अनेक वर्ष विकासकामं करण्याचा प्रयत्न केला - अजित पवार.
अमित शाहांचा कडेलोट करा; संजय राऊत भडकले
अमित शाहांचा कडेलोट करा; संजय राऊत भडकले.