तलावच आटले, पक्षी आले धरणातील मृतसाठ्याच्या सानिध्यात
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक धरणांमधील पाणीसाठा संपला आहे. यामुळे राज्य सरकारने अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. मान्सूनचे आगमन होईपर्यंत राज्यातील परिस्थिती चिंताजनक असणार आहे. परंतु छत्रपती संभाजीनगरजवळ असलेल्या सुखना धरण पक्षांनी गजबजले आहे.
Most Read Stories