चक्क आठ वेळा ऋषी कपूर यांच्या कानाखाली पद्मिनी कोल्हापुरेने काढला होता जाळ, सर्वांना बसला धक्का, गाल लाल होईपर्यंत…
ऋषी कपूर यांनी बाॅलिवूडमध्ये एक काळ गाजवला होता. ऋषी कपूर यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. आजही ऋषी कपूर यांचे चित्रपट चाहत्यांना बघायला आवडतात. प्रेम रोग या चित्रपटाला प्रेक्षकांचे उदंड असे प्रेम मिळाले. राज कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती.