Year Ender 2021 | आमिर खान-किरण राव ते समंथा-नागा चैतन्य, मनोरंजन विश्वातील ‘या’ जोड्यांनी घेतली फारकत!

बॉलिवूड इंडस्ट्रीत या वर्षात चांगलीच खळबळ उडाली होती. चित्रपटांव्यतिरिक्त, कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत राहिले. अनेक जोडप्यांनी लग्नगाठ बांधली, तर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या प्रेमाला सुरुवात केली. मात्र, या वर्षी बरेच ब्रेकअप आणि घटस्फोटही झाले. बॉलिवूड आणि टीव्हीची अनेक आवडती जोडपी यावर्षी विभक्त झाली, ज्यामुळे चाहते देखील खूप दुःखी झाले.

| Updated on: Dec 27, 2021 | 12:28 PM

1 / 6
आमिर खान आणि किरण राव : आमिर खान आणि किरण राव यांनी या वर्षी त्यांचे 15 वर्षे जुने नाते संपुष्टात आणले. दोघांनी मिळून एक निवेदन जारी करून सांगितले की, दोघेही आता पती-पत्नी म्हणून एकत्र राहणार नाहीत. पण दोघांची मैत्री सदैव अबाधित राहील आणि त्याच वेळी दोघेही आपल्या मुलाला एकत्र वाढवतील.

2 / 6
समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य : दक्षिण इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपे समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी या वर्षी ऑक्टोबरमध्ये विभक्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या बर्‍याच दिवसांपासून चर्चेत होत्या, परंतु त्यानंतर दोघांनी सोशल मीडियावर अधिकृत निवेदन जारी केले आणि आता दोघांचे नाते संपत असल्याची पुष्टी केली.

3 / 6
कीर्ती कुल्हारी आणि साहिल सहगल : कीर्ती कुल्हारीनेही यावर्षी साहिल सहगलसोबत वेगळे होण्याची घोषणा केली. कीर्तीने सांगितले होते की, दोघेही परस्पर संमतीने वेगळे होत आहेत. हे सर्व त्यांच्यासाठी सोपे नव्हते, पण ते करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

4 / 6
करण मेहरा आणि निशा रावल : करण मेहरा आणि निशा रावल हे टीव्हीवरील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न केले होते, मात्र या वर्षी हे लग्न तुटले आहे. निशाने करणवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप केला होता.

5 / 6
नुसरत जहाँ आणि निखिल जैन : TMC खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँने 2019 मध्ये निखील जैनशी लग्न केले. दोघांचे लग्न खूप वादात सापडले होते, त्यानंतर दोघेही यावर्षी वेगळे झाले. नुसरतने सांगितले की, दोघांचे लग्न भारतात नोंदणीकृत नव्हते, त्यामुळे त्यांचे लग्न भारतात वैध नाही. इतकेच नाही तर नुसरतने निखिलसोबतचे तिचे नाते लिव्ह इन रिलेशनशिप असल्याचे म्हटले होते.

6 / 6
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.