Ira Khan | ख्रिसमस पार्टीत रोमँटिक झाली आमिर खानची लेक, बॉयफ्रेंड नुपूर शिखरेला Kiss करतानाचे फोटो चर्चेत!
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) जितका लाईम लाईटपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो, तितकीच त्याची मुलगी लाईमलाईटमध्ये राहते. आमिरची लाडकी लेक आयरा खान (Ira Khan) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यातील झलक चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे.
Most Read Stories