अभिताभ बच्चन यांची नात प्रत्येक लूकमध्ये दिसते खास, चाहत्यांना देते फॅशन गोल्स
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. नव्या कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील नव्याचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
Most Read Stories