अमिताभ बच्चन यांच्या नातीच्या दिलखेच अदा, पारंपरिक लूकमध्ये दिसते अप्सरा
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा कायम तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता नव्या तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. पारंपरिक लूकमध्ये नव्या हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र नव्या हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories