अमिताभ बच्चन यांच्या नातीच्या दिलखेच अदा, पारंपरिक लूकमध्ये दिसते अप्सरा

| Updated on: Jul 14, 2024 | 2:55 PM

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा कायम तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता नव्या तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. पारंपरिक लूकमध्ये नव्या हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र नव्या हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

1 / 5
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिला नुकताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा नव्याने खास लूक केला होता.

2 / 5
पारंपरिक लूकमध्ये नव्या प्रचंड सुंदर दिसत आहे.  नव्या हिने आई श्वेता बच्चन हिच्यासोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

3 / 5
नव्या कायम तिच्या ‘व्हाट द हेल नव्या’ या नव्याच्या पॉडकास्ट शोमुळे चर्चेत असते. पण आता नव्या वेगवेगळ्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

4 / 5
बिग बींची नात फक्त वेस्टर्न ड्रेसमध्येच नाही तर, साडी आणि लेहेंग्यामध्ये देखील सुंदर दिसते. नव्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

5 / 5
स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत नव्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नव्या प्रचंड सुंदर दिसते. नव्या तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.