शाहरुख खानच्या लेकाचा सरोगेसीच्या मदतीने जन्म, बॉलिवूडमध्ये केलंय पदार्पण
सुपरस्टार शाहरुख खान याचा लहान मुलगा अबराम खान याचा आज (27 मे) वाढदिवस आहे. अबराम आज स्वतःचा 11 वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अबराम खान याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील अबराम याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
Most Read Stories