Lookalike | अभय देओलशी मिळता-जुळता चेहरा असणारा हॉलिवूडचा ‘हल्क’! पाहा अभिनेत्याचे फोटो…
अभय देओल बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट कलाकार आहे. अभय त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी प्रसिद्ध आहेच, परंतु तो त्याच्या लूकमुळे चर्चेतही आला होता. त्याचा लूक हॉलिवूड अभिनेता मार्क रॅफॅलो सारखाच आहे.
Most Read Stories