गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर येतोय ‘मुंबईचा नवरा..!’, व्हिडीओमध्ये झळकणार अभिनेता आशय कुलकर्णी आणि सिद्धी तुरेची हटके जोडी
"यो यो मुंबईचा पावणा आलाय कोलीवाऱ्यान, दाढी मिशी करून यो बगतोय तोऱ्यान....." असे धमाल शब्द असलेला मुंबईचा नवरा हा नवा म्युझिक व्हिडीओ खास गणेशोत्सवानिमित्त प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Actor Ashay Kulkarni and Siddhi Ture's quirky duo to appear in 'Mumbaicha Navara ..!')
Most Read Stories