चंडीगढ़ करे आशिकीच्या यशानंतर आयुष्मान खुरानाने मुंबईत तब्बल इतक्या कोटींचे घर केले खरेदी!
अभिनेता आयुष्मान (Ayushmann khurrana) खुरानाने अल्पावधीमध्येच बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आयुष्मान एकापाठोपाठ एक हिट चित्रपट करत आहेत. आता आयुष्मानबद्दल एक मोठी बातमी पुढे येते आहे. नुकताच आयुष्मानने नवीन अपार्टमेंट खरेदी केल्याची बातमी समोर येत आहे.
Most Read Stories