संकेत पाठकचं छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन, ‘लग्नाची बेडी’ मालिकेत साकारणार धडाकेबाज पोलिस ऑफिसर!
प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी ‘स्टार प्रवाह’ प्रेक्षकांसाठी नव्या वर्षात मनोरंजनाचा नवा ठेवा घेऊन आली आहे. मनोरंजनाचा हा प्रवाह आता दुपारच्या वेळेतही पाहायला मिळणार आहे. 31 जानेवारीपासून दुपारी 1 वाजता भेटीला येतेय नवी मालिका ‘लग्नाची बेडी’.
Most Read Stories