Bhondla : अभिनेत्री अर्चना नेवरेकर आणि सख्यांनी साजरा केला पारंपरिक भोंडला…

या निमित्ताने नुकतंच लग्न झालेल्या अभिनेत्री मानसी नाईक खरेराचे गोड कौतुक करून ओटी भरण्यात आली. (Actress Archana Newrekar and her friends celebrated the traditional Bhondla ...)

| Updated on: Oct 13, 2021 | 5:16 PM
मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आणि इतर क्षेत्रातील सख्यांनी मिळून पारंपरिक भोंडला साजरा केला. यावेळी अभिनेत्री अर्चना नेवरेकर आणि लीना नांदगावकर यांनी मिळून या भोंडल्याचं आयोजन केलं होतं.

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आणि इतर क्षेत्रातील सख्यांनी मिळून पारंपरिक भोंडला साजरा केला. यावेळी अभिनेत्री अर्चना नेवरेकर आणि लीना नांदगावकर यांनी मिळून या भोंडल्याचं आयोजन केलं होतं.

1 / 5
कोरोना काळात भेटीगाठी थांबल्या होत्या मात्र आता परिस्थती पूर्वपदावर येत आहे. नवरात्रीचे औचित्य साधत या सख्यांनी भोंडला कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला आहे.

कोरोना काळात भेटीगाठी थांबल्या होत्या मात्र आता परिस्थती पूर्वपदावर येत आहे. नवरात्रीचे औचित्य साधत या सख्यांनी भोंडला कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला आहे.

2 / 5
या कार्यक्रमाला अर्चना नेवरेकर, लीना नांदगावकर ,सुप्रिया पाठारे ,शिल्पा नवलकर, नियती राजवाडे, अदिती सारंगधर, वनश्री पांडे, मानसी नाईक, मेघा धाडे, पल्लवी प्रधान, सुलेखा तळवलकर, रोहिणी निनावे, कांचन अधिकारी, नितु जोशी, डॉ पूर्णिमा म्हात्रे, रेखा  सहाय, वनिता कुंभारे, सोनल  खानोलकर उपस्थित होत्या.

3 / 5
या निमित्ताने नुकतंच लग्न झालेल्या अभिनेत्री  मानसी नाईक खरेराचे गोड कौतुक करून ओटी भरण्यात आली. अंधेरी पश्चिम मधील 'नैवेद्य' या महाराष्ट्रीयन हॉटेलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.

या निमित्ताने नुकतंच लग्न झालेल्या अभिनेत्री मानसी नाईक खरेराचे गोड कौतुक करून ओटी भरण्यात आली. अंधेरी पश्चिम मधील 'नैवेद्य' या महाराष्ट्रीयन हॉटेलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.

4 / 5
या कार्यक्रमाचे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. सगळ्या संख्यांनी पारंपारिक अंदाजात या कार्यक्रमाचा आनंद लुटला आहे.

या कार्यक्रमाचे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. सगळ्या संख्यांनी पारंपारिक अंदाजात या कार्यक्रमाचा आनंद लुटला आहे.

5 / 5
Follow us
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...