बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या हॉट लूकमुळे अनेकदा चर्चेत असते. ती सोशल मीडियावर आपले नवीन फोटो शेअर करत असते. तिनं आता आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्तानं गॅलरीमध्ये काही फोटो क्लिक केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
ईशाचा हा नवीन फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
तिच्या या फोटोवर ईशाच्या चाहत्यांनी लाखो लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. एवढंच नाही तर ईशा गुप्तानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.
ईशा गुप्ता फिटनेसच्या बाबतीत सर्व बॉलिवूड अभिनेत्रींना तोड देते. ती नेहमीच तिची परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसते.