मराठमोळ्या अभिनेत्रीला पडलीय नवरात्रीच्या रंगांची भुरळ, पाहा शर्मिष्ठा राऊतचं खास फोटोशूट

आजपासून नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. नवरात्री निमित्त पिवळ्या रंगाची साडी परिधान करत शर्मिष्टानं हे फोटोशूट केलं आहे. (actress is fascinated by the colors of Navratri, see Sharmishtha Raut's special photoshoot)

| Updated on: Oct 07, 2021 | 5:58 PM
बिग बॉस फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतनं एक सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये तिनं पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

बिग बॉस फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतनं एक सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये तिनं पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

1 / 5
मन उधाण वाऱ्याचे, जुळून येती रेशमीगाठी, कुंपण, सप्तपदी, चार दिवस सासूचे, अभिलाषा, एक झुंज वादळाशी यासारख्या मालिकांमधून अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत महाराष्ट्राच्या  घराघरात पोहोचली.

मन उधाण वाऱ्याचे, जुळून येती रेशमीगाठी, कुंपण, सप्तपदी, चार दिवस सासूचे, अभिलाषा, एक झुंज वादळाशी यासारख्या मालिकांमधून अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.

2 / 5
तसेच दे धक्का, फक्त लढ म्हणा, चि व चि.सौ.का, काकस्पर्श, रंगकर्मी, योद्धा यासारख्या चित्रपटातही उत्कृष्ट अभिनयाने तिने छाप सोडली आहे.

तसेच दे धक्का, फक्त लढ म्हणा, चि व चि.सौ.का, काकस्पर्श, रंगकर्मी, योद्धा यासारख्या चित्रपटातही उत्कृष्ट अभिनयाने तिने छाप सोडली आहे.

3 / 5
आजपासून नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. नवरात्री निमित्त पिवळ्या रंगाची साडी परिधान करत तिनं हे फोटोशूट केलं आहे.

आजपासून नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. नवरात्री निमित्त पिवळ्या रंगाची साडी परिधान करत तिनं हे फोटोशूट केलं आहे.

4 / 5
प्रसिद्ध फोटोग्राफर स्वप्नील रास्ते यांनी हे फोटो क्लिक केले आहे. आता शर्मिष्ठाचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिच्या चाहत्यांच्याही हे फोटो पसंतीस उतरत आहेत.

प्रसिद्ध फोटोग्राफर स्वप्नील रास्ते यांनी हे फोटो क्लिक केले आहे. आता शर्मिष्ठाचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिच्या चाहत्यांच्याही हे फोटो पसंतीस उतरत आहेत.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.