Aksharaa Haasan : डान्सर, सहाय्यक दिग्दर्शक ते अभिनेत्रीपर्यंतचा अक्षरा हासनचा प्रवास नक्की वाचा…
अक्षरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे. अक्षरा आपल्या चाहत्यांसाठी बोल्ड आणि हाॅट फोटो कायमच शेअर करते. अक्षराने बाॅलिवूडसोबतच साऊथ चित्रपटसृष्टीत देखील स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केलीये.
Most Read Stories