अत्यंत कमी वयामध्ये बॉलिवूड क्षेत्रात अभिनेत्री क्रिती खरबंदा हीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीये. क्रितीचा आज 32 वा वाढदिवस आहे.
क्रिती सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असते आणि आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करते. क्रितीची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे.
क्रितीला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचे होते. क्रितीचे सर्व शिक्षण हे दिल्लीमध्येच झाले असून क्रिती एका पंजाबी कुटुंबातील आहे.
गेल्या काही वर्षांपासून क्रितीचे नाव अभिनेता पुलकित सम्राट बरोबर सोडले जात आहे. हे दोघे ऐकमेकांना डेट देखील करत आहेत.
क्रितीने आतापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर क्रितीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.