अभिनेत्री मंदाकिनी यांनी अखेर इंडस्ट्रीतील वागणुकीबद्दल व्यक्त केले दु: ख, म्हणाल्या की…

गेल्या काही काळापासून मंदाकिनी या इंडस्ट्रीपासून चार हात दूरच आहेत. मात्र, यादरम्यान बाॅलिवूडच्या प्रत्येक बातमीकडे मंदाकिनी यांचे बारीक लक्ष असते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये मंदाकिनी यांनी अभिनेत्रींच्या फीबद्दल एक मोठे भाष्य केले आहे.

| Updated on: Sep 13, 2022 | 9:56 AM
अभिनेत्री मंदाकिनीने मेरे साथी या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटात दमदार अभिनय केल्याने मंदाकिनीला एक वेगळी ओळख भेटली.

अभिनेत्री मंदाकिनीने मेरे साथी या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटात दमदार अभिनय केल्याने मंदाकिनीला एक वेगळी ओळख भेटली.

1 / 5
राज कपूरच्या राम तेरी गंगा मैली या चित्रपटानंतर तर मंदाकिनीचे नशीबच बदलले. एक हिट अभिनेत्री म्हणून मंदाकिनीकडे बघितले जाऊ लागले.

राज कपूरच्या राम तेरी गंगा मैली या चित्रपटानंतर तर मंदाकिनीचे नशीबच बदलले. एक हिट अभिनेत्री म्हणून मंदाकिनीकडे बघितले जाऊ लागले.

2 / 5
गेल्या काही काळापासून मंदाकिनी या इंडस्ट्रीपासून चार हात दूरच आहेत. मात्र, यादरम्यान बाॅलिवूडच्या प्रत्येक बातमीकडे मंदाकिनी यांचे बारीक लक्ष असते.

गेल्या काही काळापासून मंदाकिनी या इंडस्ट्रीपासून चार हात दूरच आहेत. मात्र, यादरम्यान बाॅलिवूडच्या प्रत्येक बातमीकडे मंदाकिनी यांचे बारीक लक्ष असते.

3 / 5
नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये मंदाकिनी यांनी अभिनेत्रींच्या फीबद्दल एक मोठे भाष्य केले आहे. यामुळे मंदाकिनी या परत एकदा चर्चेत आल्या आहेत.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये मंदाकिनी यांनी अभिनेत्रींच्या फीबद्दल एक मोठे भाष्य केले आहे. यामुळे मंदाकिनी या परत एकदा चर्चेत आल्या आहेत.

4 / 5
मंदाकिनी बोलताना म्हणाल्या की, आम्ही जेंव्हा अभिनेत्री म्हणून काम करत होतो, त्यावेळी आमचे पाय जमिनीवर होते. अगोदर चित्रपटातील हिरोच्या तुलनेत अभिनेत्रीला पैसे कमी मिळायचे. आम्हाला संपूर्ण चित्रपटासाठी 1.5 लाख रुपये मिळायचे.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.