मौनी रॉय ठरली Oops मुमेंटची शिकार, अभिनेत्रीचा आऊटफिट पाहून नेटीझन्सही म्हणाले….
अभिनेत्री मौनी रॉय सोमवारी मुंबईतस्पॉट झाली होती. या दरम्यान, अभिनेत्री बॅकलेस ड्रेस परिधान केलेली दिसली. या ड्रेसमध्ये मौनी खूप सुंदर दिसत होती, पण त्याचवेळी ती या आऊटफिटमध्ये अस्वस्थ दिसत होती.
Most Read Stories