Monalisa | उफ्फ तेरी अदा…मोनालिसाचा सोशल मीडियावर जलवा, पाहा खास फोटो…
मोनालिसाने शेअर केलेले फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून हे फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. मोनालिसाचा या फोटोंमध्ये जबरदस्त लूक दिसतोयं. तिने पांढऱ्या रंगाचे टाॅप या फोटोंमध्ये कॅरी केल्याचे दिसते असून तिने केस मोकळे सोडले आहेत.
Most Read Stories