Neha Malik | नेहा मलिकने जिममध्ये केले बोल्ड लूक फोटोशूट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर नेहाच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढतांना दिसते आहे. चाहते नेहाच्या झलकसाठी कायमच आतुर असतात. आता पुन्हा नेहाची ग्लॅमरस स्टाईल दिसून आली. नेहा जिम लूकमध्येही ती खूपच हॉट दिसत आहे. नेहाने जिमच्या प्रत्येक कोपऱ्यात फोटो क्लिक केले आहेत. हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतांना दिसत आहेत.
Most Read Stories