Lookalike : निकिता दत्ताचा लूक डिट्टो वाणी कपूरसारखा, बोल्डनेस आणि एक्टिंगमध्येही पुढे, पाहा फोटो!
बॉलिवूड सेलेब्स दिसायला सारख्या असल्याच्या बातम्या वारंवार येत असतात. अनेक बॉलिवूड सेलेब्सचे चाहते त्यांच्यासारखे दिसतात. आज आम्ही तुम्हाला वाणी कपूरची हमशक्लबद्दल सांगणार आहोत. वाणी कपूरची हमशक्ल दुसरे तिसरे कोणीही नसून अभिनेत्री निकिता दत्ता आहे.
Most Read Stories