पलक तिवारी हिचे नवे फोटोशूट पाहून चाहत्यांनी लावला थेट डोक्याला हात, ग्लॅमरसचा जबरदस्त तडका
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकताच पलक हिने सलमान खान याच्या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतरही पलक ही सतत चर्चेत आहे. पलक ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे.
Most Read Stories