Rani Chatterjee No Makeup : अभिनेत्री राणी चॅटर्जी फिट राहण्यासाठी घेत आहे खास मेहनत, पाहा फोटो!
भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच राणीने जिममधला तिचा मेकअप नसलेला फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूप फिट आणि सुंदर दिसत आहे.
Most Read Stories