Rashami Desai : रश्मी देसाईचं बाथरुममध्ये शूट, फोटोंनी वाढवलं सोशल मीडियाचं तापमान

रश्मी देसाईने इन्स्टाग्रामद्वारे तिचं लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. रश्मी देसाई शॉवरखाली उभी राहून पाण्यात फोटोशूट करत असल्याचं या फोटोंमध्ये दिसतंय. (Actress Rashami Desai's photoshoot In Bathroom, see pictures)

| Updated on: Aug 15, 2021 | 6:34 PM
छोट्या पडद्यावर दमदार भूमिका साकारणाऱ्या रश्मी देसाईनं नुकतंच तिच्या फोटोसह सोशल मीडियाला धुमाकूळ घातला आहे. रश्मीनं बाथरुममध्ये हे खास फोटोशूट केलं आहे. तुम्हीही हे सुंदर फोटो पाहाच.

छोट्या पडद्यावर दमदार भूमिका साकारणाऱ्या रश्मी देसाईनं नुकतंच तिच्या फोटोसह सोशल मीडियाला धुमाकूळ घातला आहे. रश्मीनं बाथरुममध्ये हे खास फोटोशूट केलं आहे. तुम्हीही हे सुंदर फोटो पाहाच.

1 / 6
रश्मी देसाईला बिग बॉस 13 पासून वेगळी लोकप्रियता मिळाली आहे आणि हेच कारण आहे की ती तिच्या फॅशननं चाहत्यांची मनं जिंकण्याची संधी सोडत नाही. तिचं सोशल मीडिया अकाऊंट बोल्ड लूकनं भरलेलं आहे.

रश्मी देसाईला बिग बॉस 13 पासून वेगळी लोकप्रियता मिळाली आहे आणि हेच कारण आहे की ती तिच्या फॅशननं चाहत्यांची मनं जिंकण्याची संधी सोडत नाही. तिचं सोशल मीडिया अकाऊंट बोल्ड लूकनं भरलेलं आहे.

2 / 6
रश्मी देसाईने तिच्या जबरदस्त लूकने सर्वांची मने जिंकली आहेत. नुकतंच रश्मी देसाईनं लेटेस्ट फोटोशूट केलं आहे, ज्याचे फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले. या फोटोंमध्ये रश्मी देसाई अतिशय स्टायलिश दिसत आहे.

रश्मी देसाईने तिच्या जबरदस्त लूकने सर्वांची मने जिंकली आहेत. नुकतंच रश्मी देसाईनं लेटेस्ट फोटोशूट केलं आहे, ज्याचे फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले. या फोटोंमध्ये रश्मी देसाई अतिशय स्टायलिश दिसत आहे.

3 / 6
रश्मी देसाईने इन्स्टाग्रामद्वारे तिचं लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. रश्मी देसाई शॉवरखाली उभी राहून पाण्यात फोटोशूट करत असल्याचं या फोटोंमध्ये दिसतंय. रश्मीच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब पडताना दिसत आहेत.

4 / 6
फोटोमध्ये, रश्मीनं काळ्या रंगाचा एक शानदार सिक्वन्स ड्रेस परिधान केला आहे आणि तिनं आपले केस उघडे ठेवले आहेत. या लूकमध्ये ती खूप छान दिसत आहे.

फोटोमध्ये, रश्मीनं काळ्या रंगाचा एक शानदार सिक्वन्स ड्रेस परिधान केला आहे आणि तिनं आपले केस उघडे ठेवले आहेत. या लूकमध्ये ती खूप छान दिसत आहे.

5 / 6
रश्मी देसाई 'नागिन 4' मध्ये दिसली होती. याद्वारे रश्मीला खूप लोकप्रियता मिळाली होती. रश्मी देसाईनं 'उत्तरन' या मालिकेद्वारे टीव्ही विश्वात पदार्पण केलं होतं. यानंतर ती 'दिल से दिल तक' या मालिकेत बिग बॉस 13 फेम सिद्धार्थ शुक्लासोबत दिसली. सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई बिग बॉस 13 मध्ये एकत्र दिसले होते.

6 / 6
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.