‘चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले…’, खास कॅप्शनसह संस्कृती बालगुडेने शेअर केले सुंदर फोटो!

| Updated on: Sep 13, 2021 | 12:05 PM

आपल्या दिलखेच अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) हिचे नवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

1 / 6

2 / 6
अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती इंडो-वेस्टर्न अवतारात दिसतेय.

3 / 6
गुलाबी रंगाचा इंडो-वेस्टर्न ड्रेस, केसांत गुलाबांची फुलं आणि नाकात नथ घालून संस्कृती बालगुडेने हे फोटोसेशन केले आहे. या फोटोंसह तिने मराठी गाण्यांतील काही खास ओळी देखील कॅप्शनम्हणून शेअर केल्या आहेत.

4 / 6
अभिनेत्री संस्कृती बालगुडे ‘पिंजरा’ मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. आनंदीच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

5 / 6
त्यानंतर विवाह बंधन, काळे धंदे यासारख्या तिच्या काही मालिका गाजल्या. सांगतो ऐका चित्रपटातून तिने सिनेविश्वात पाऊल ठेवलं.

6 / 6
शॉर्टकट, निवडुंग, एफयू, सर्व लाईन व्यस्त आहेत असे काही सिनेमेही गाजले. अभिनय क्षेत्रासोबतच संस्कृतीने नृत्यांगना म्हणूनही नाव कमावलं आहे.