Shweta Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारीचा दिलकश अंदाज, सोशल मीडियावर फोटो शेअर

फ्लॉवर पॅटर्न कॉटन ड्रेसमधील श्वेता तिवारीचे हे नवीन फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. (Actress Shweta Tiwari's charming look, pictures on social media)

| Updated on: Jul 15, 2021 | 1:39 PM
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीचा (Shweta Tiwari) प्रवास खूप लांब आहे. श्वेतानं 1999 मध्ये मुलगीची भूमिका साकारून छोट्या पडद्यावर करिअरची सुरुवात केली. तेव्हापासून तिने असंख्य टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केलंय. अनेक गोष्टी बदलल्या आहेत मात्र श्वेता तिवारी अजूनही तशीच आहे.

1 / 5
श्वेता (Shweta Tiwari) स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी रुटीन वर्कआउट (Workout) करते आणि या वयातही तिला 6 पॅक अ‍ॅबस् आहेत, ज्यामुळे चांगल्या स्टार्सनाही तिचा हेवा वाटतो.

श्वेता (Shweta Tiwari) स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी रुटीन वर्कआउट (Workout) करते आणि या वयातही तिला 6 पॅक अ‍ॅबस् आहेत, ज्यामुळे चांगल्या स्टार्सनाही तिचा हेवा वाटतो.

2 / 5
श्वेता तिवारीच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या मात्र जे काही चाललं आहे त्याचा तिनं कधीही तिच्या कामावर फरक पडू दिला नाही.

श्वेता तिवारीच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या मात्र जे काही चाललं आहे त्याचा तिनं कधीही तिच्या कामावर फरक पडू दिला नाही.

3 / 5
श्वेता तिवारीचं ते सुंदर स्मित हास्य नेहमीच चाहत्यांना प्रसन्न करतं. आता तिच्या नव्या फोटोशूटमध्येही ती पुन्हा एकदा अत्यंत गोंडस स्टाईलमध्ये दिसली आहे.

श्वेता तिवारीचं ते सुंदर स्मित हास्य नेहमीच चाहत्यांना प्रसन्न करतं. आता तिच्या नव्या फोटोशूटमध्येही ती पुन्हा एकदा अत्यंत गोंडस स्टाईलमध्ये दिसली आहे.

4 / 5
फ्लॉवर पॅटर्न कॉटन ड्रेसमधील श्वेता तिवारीचे हे नवीन फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. श्वेता तिवारीची ही क्यूट स्टाईल आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कमेंट बॉक्समध्ये चाहते श्वेताच्या या स्टाईलचं कौतुक करत आहेत. श्वेता तिवारी लवकरच टीव्ही शो खतरों के खिलाडी 11 मध्ये काम करताना दिसणार आहे. शोचा प्रोमो रिलीज झाला आहे आणि आता त्याच्या प्रीमिअरची प्रतिक्षा आहे.

5 / 5
Follow us
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.