पैशांची चणचण, हातामध्ये काम नाही, थेट हा मोठा निर्णय घेण्याच्या विचारामध्ये होती उर्फी जावेद, धक्कादायक खुलासा

| Updated on: Mar 30, 2023 | 3:09 PM

उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. उर्फी जावेद अतरंगी स्टाईलसाठी ओळखली जाते. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरमध्ये अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये.

1 / 5
उर्फी जावेद ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणारे एक नाव आहे. अनेकदा उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येते. मात्र, उर्फी जावेद हिला होणाऱ्या टिकेचा अजिबातच फरक पडत नाही.

2 / 5
उर्फी जावेद तिच्या अतरंगी स्टाईलसाठी ओळखली जाते. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. चाहत्यांसाठी कायमच उर्फी जावेद ही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

3 / 5
उर्फी जावेद हिने तिच्या करिअरमध्ये अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये. तेंव्हापासून तिच्या चाहत्यांची संख्या वाढलीये.

4 / 5
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये उर्फी जावेद हिने अत्यंत मोठा खुलासा केलाय. उर्फी जावेद हिने तिच्या आयुष्यामध्ये अत्यंत वाईट दिवस पाहिले आहेत. इतकेच नाहीतर यादरम्यान तिला थेट आत्महत्या करून स्वत: ला संपवून देखील वाटत होते.

5 / 5
उर्फी जावेद हिने सांगितले की, मी माझ्या आयुष्यात खूप वेळा अपयशी झाले. काम मिळत नव्हते, हातामध्ये पैसा नव्हता, ब्रेकअप झाले...यादरम्यान मला अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार मनात आला होता.