Uorfi Javed | अनेकदा तुटले आहे उर्फी जावेद हिचे हृदय, कधी प्रेमामध्ये धोका तर कधी बॉयफ्रेंडने केले हे काम
गेल्या काही दिवसांपासून एक नाव प्रचंड चर्चेत आहे. उर्फी जावेद हिने तिच्या फॅशनमुळे अगदी कमी वेळामध्ये खास ओळख नक्कीच मिळवलीये. सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही उर्फी जावेद हिची बघायला मिळते. आपल्या कपड्यांमुळे उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत असते.