हिरव्या साडीत अदिती चाहत्यांना देते फॅशन गोल्स, लूक तुम्हीही करू शकता फॉलो
अभिनेत्री अदिती राव हैदरी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्री हिरव्या रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अदिती हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories