Aditya Chopra | आपल्या भावाला स्टार बनवू शकलो नसल्याची खंत अखेर आदित्य चोप्रा यांनी केली व्यक्त, म्हणाले नेपोटिझम

गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधील नेपोटिझमचा (घराणेशाही) मुद्दा गाजताना दिसतोय. याचा मोठा फटका बाॅलिवूडला बसत असल्याचे देखील सांगितले जातंय. आता यावर पहिल्यांदाच चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा याने भाष्य केले आहे.

| Updated on: Feb 16, 2023 | 6:54 PM

1 / 5
नेपोटिझमवर बोलताना आदित्य चोप्रा म्हणाले की, नेपोटिझममुळे मी माझ्या भावाला स्टार बनू शकलो नाही. तो एका मोठ्या चित्रपट निर्मात्यांचा मुलगा असूनही बाॅलिवूडमध्ये ठसा उमटवू शकला नाही.

2 / 5
लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. मी माझ्या चित्रपटांमध्ये कितीतरी नव्या लोकांना लाॅन्च केले आहे. मी हे अगदी स्पष्ट सांगून शकतो की, माझा भाऊ अभिनेता आहे. मात्र, तो फार यशस्वी अभिनेता नाहीये.

3 / 5
माझा भाऊ उदय हा मोठ्या चित्रपट निर्मात्याचा मुलगा आहे. त्याचा एक भाऊ म्हणजेच मी चित्रपट निर्माता आहे. YRF सारखी कंपनी असूनही तो फेमस अभिनेता होऊ शकला नाही.

4 / 5
पुढे आदित्य चोपडा म्हणाले की, आपण ते स्वतःसाठी का करू शकलो नाही? कारण फक्त एक दर्शक ठरवेल की मला ही व्यक्ती आवडते, मला या व्यक्तीला पहायचे आहे, इतर कोणीही नाही....

5 / 5
Follow us
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.